Two children read a Marathi book in the foreground, set against a background featuring organizational logos, a handshake icon, a globe, and a historic Indian fort.
Brihanmharashtra Mandal Of North America Inc

Hosted by

Brihanmharashtra Mandal Of North America Inc

About this event

Baalbharati Exam Registration 2026-27 (Optional Exam)


Baalbharati Exam 2027
$70
Available until Oct 31


Baalbharati is totally optional exam.


विद्यार्थी नोंदणी कालावधी

१५ ऑक्टोबर २०२६ ते ३० ऑक्टोबर २०२६

विद्यार्थी नोंदणीसाठी महत्त्वाचा निकष

विद्यार्थ्याने ज्या इयत्तेत (Std./Grade) सध्या आपल्या NRI School / शाळेत प्रवेश घेतलेला आहे, त्याच इयत्तेसाठी बालभारती परीक्षेस नोंदणी करावी.

उदाहरणार्थ, विद्यार्थी सध्या NRI School मध्ये इयत्ता ६ वीमध्ये शिकत असल्यास, त्याने बालभारती परीक्षेसाठी इयत्ता ६ वीचीच नोंदणी करणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्याच्या सध्याच्या शाळेतील इयत्तेपेक्षा वेगळ्या इयत्तेसाठी परीक्षा देण्याची नोंदणी करू नये.

अंतिम परीक्षा

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बालभारतीची अंतिम परीक्षा खालीलप्रमाणे आयोजित करण्यात येईल:

दिनांक: १६ मे २०२७
मूळ वेळ: सकाळी १०:०० वाजता Pacific Time
परीक्षेचे स्वरूप: प्रत्यक्ष (In-Person)


Did you know? We fundraise with Zeffy to ensure 100% of your purchase goes to our mission!