स्वरसंध्या (Swarsandhya) — “चांदणे स्वरांचे” 🎶 Triveni येथील अंतर्नाद प्रस्तुत एक खास सांगीतिक मैफल — आपल्या सर्वांच्या लाडक्या आशाताई भोसले, लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर यांच्या सदाबहार गीतांना समर्पित! सुरेल आठवणींना उजाळा देणारी ही सुंदर संगीतसंध्या अनुभवायला नक्की या! 🎵✨